भारत मुक्ती मोर्चा च्या माध्यमातुन भारत बंदचे आव्हान दिल्लीः- ( दि.३०.१०.२०२०) भारतामध्ये बहुजनाच्या अधिकारासाठी लढणारा एकमेव संघटन म्हणजे भारत मुक्ती मोर्चा व इतर सहयोगी संघटना च्या माध्यमातुन भारतात आता पर्यंत काग्रेस व बीजेपी सरकारने स्वातंत्र्य काळात ओबीसी वर्गाची जनगना केली नाही त्यासाठी भारतात ओबीसी ची जनगना झालीच पाहीजे व त्यांच्या लोकसंख्याच्या प्रमाणात त्यांना भारतातील प्रत्येक क्षेत्रातील सांविधानिक पदावर संधी दिली पाहीजे,शेतकरी वर्गाला त्यांचा सार्वांगिण विकासासाठी शासनाने त्यांना त्यांच्या शेतीला लागणा-या वस्तुचा पुरवठा करण्यासाठी व भारतात लोकशाही आहे पण भारतात ब्राम्हणाच्या 5 राष्ट्रीय पार्टीया आहेत.पीपल्स रिप्रेजेन्टेटिव्ह ने ब्राम्हणाच्या एक ही पार्टी राष्ट्रीय पार्टी बनु शकत नाही कारण ज्या पार्टी चे ४ राज्यामध्ये ६ % मत त्यांना मिळते.त्यांच्या पार्टीला राष्ट्रीय दर्जा मिळतो.भारतात ब्राम्हणांची संख्या ३.५% आहे. भारत मध्ये सत्ता परिवर्तन होतो पण शासक वर्गामध्ये परिवर्तन होत नाही.काग्रेस जाते बीजेपी येतो बीजेपी जाते काग्रेस येते फक्त सरकार बदलते पण शासक लोग तेच राहतात EVM मशिन चा मोठा षंटयंत्र आहे शासक वर्ग (ब्राम्हणो)को स्थाईक ठेवण्याचे काम करते .दोन्ही पार्टीया EVM मशिनचा समर्थन करतात म्हणुन EVM मशिन सुरु आहे.म्हणुन बहुजन मुलनिवासी बहुजनों की समस्या जशाच्या तशा आहेत. मतदानाचा अधिकार ः- जो भारतामध्ये व्यवस्थाने पिडीत लोग आहेत.भारतामध्ये संविधान लागु झाल्यानंतर मतदानाचा अधिकार प्राप्त झाला पण भारतातील लोकांना प्रौढ मतदानाचा अधिकार माहीत नव्हता त्यांना एवढे माहीत व्हतं की मतदानाचा अधिकार म्हणजे राजा निवडुन देणे.पण जेव्हा बहुजन लोकांना कळल की राजा निवडणेच नाही तरी आम्ही शुध्दा राजा बनु शकतो तेव्हा देशात सामाजिक बदलाव आला.मतदानाचा अधिकार हा बहुजनाची सत्ता आणण्यासाठी महत्वाचा आहे. बहुजन (मुलनिवासी) लोकांची शासन कर्ती जमात बनविण्यासाठी आज भारत बंदचे आव्हान केले आहे. वामन मेश्राम (भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष)
