देवरीः- महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुक ही २० तारखेला मतदान होणार आहेत.आमगांव विधानसभा क्षेत्रात ९ उमेदवार मैदानात उभे आहेत.आमगांव विधानसभा क्षेत्रात एकुण २६९४९९ एवढे मतदार आमगाव विधानसभेत आहेत.त्यामध्ये पुरुष १३३७६७,महीला १३५७३५ व तृतीयपंती १ असे मतदार आमगाव विधानसभा क्षेत्रात आहेत.आमगाव विधानसभा क्षेत्रात ९ उमेदवार उभे आहेत.त्यामध्ये आमगाव विधानसभेतील मतदार २० तारखेला मतदान करतील त्यानंतर २३ तारखेला मतदाराने कुणाला पसंत केले यांचे चित्र स्पष्ट होणार आहे. आमगाव विधानसभेतील सर्व मतदाराने वोटाचा अधिकार बजावा हे लोकशाही ला मजबुत करण्याचे हक्क आहे.मतदान सकाळी ७ ते दुपारी ३ वाजे पर्यंत होणार आहे.सर्व मतदारांनी वेळे चे भान ठेवावे.
Author: Elgar Live News
Post Views: 226