देवरीः- संपुर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुक लढविण्यात येत आहे.निवडणुक लढवितांनी विधानसभा क्षेत्रात कोण व्यक्ती कोणत्या पक्षात उभा आहे यांची ओळख करण्यासाठी विधानसभा क्षेत्रात बॅनर,स्टिकर,झेंडे लावुन उमेदवाराची ओळख करण्यासाठी लाखो करोडो रुपये खर्च केले जातात.लोकांना भ्रमित करण्याचे काम शुध्दा या गोष्टी ने होतात.ग्रामीण भागातील सांविधानिक अधिकारांची जाणिव नसल्यामुळे लोग मौहोल बघतात.लोकांना मतदान का करतो यांची जाणिव लोकांना पाहीजे त्या प्रमाणात आता पर्यंत झालेली नाही. दि १८/११//२०२४ च्या ३ वाजे पर्यंतच बॅनर,स्टिकर,झेंडे लावण्याची परवानगी होती.निवडणुक अधिकारी यांनी संपुर्ण पक्षाच्या उमेदवारांना आदेश देवुन त्यांना बॅनर,स्टिकर,झेंडे व इतर साहीत्य काढण्यासाठी सांगितले.
Author: Elgar Live News
Post Views: 77