सिरपुरबांधः- सार्वत्रिक निवडणुक २०२४ च्या निवडणुकीमध्ये आमगांव विधान सभा हे नक्षलग्रस्त भागात मोडत असल्यामुळे आमगाव विधानसभा क्षेत्रात सकाळी ७.०० ते दुपारी ३.०० वाजे पर्यत सिरपुरबांध येथे मतदारांनी आपले संविधानाने दिलेली ३२५,३२६ कलमाचा अधिकार लोकांनी व्यवस्थित रित्या बजावण्याचे काम केले.सिरपुरबांध बुथ वर एकुण ७१५ मतदार होते त्यामध्ये ६४९ मतदारांनी मतदान केले त्यामध्ये महिला ३१४ व पुरुष ३३५ एकुण ६४९ मतदान झाले.९०.७६ टक्के मतदान सिरपुरबांध बुथ वर झाले.
Author: Elgar Live News
Post Views: 260