देवरीः- महाराष्ट्रातील 2024 निवडणुक ही 20 नोव्हेंबर 2024 ला पार पडली सर्व पक्ष हे आपला गणित लावण्यात व्यस्त आहेत.आम्हाला कोणत्या एरियामधुन किती मतदान मिळाले या बदल सर्व कार्यकर्ते जुळावाजुळव करण्यात व्यस्त आहेत.आम्ही या एरियात एवढा काम केला तर मतदारांनी आम्हाला मतदान केला की नाही या बदल संपुर्ण विधानसभेत चर्चा सुरु आहेत.प्रत्येक उमदेवाराला वाटते की मी विजयी होणार हे सर्वाना वाटते पण त्यांचे मनाचे विचार त्यांच्या ईव्हीम मशिन मध्ये बंदिस्त आहे. 23 नोव्हेंबर 2024 ला सकाळी अंदाजे 8 वाजे पासुन त्यांच्या स्वप्नाचे दार खुलणार आहेत. कार्यकर्त्यांच्या कामाला शुध्दा खरा यश 23 तारखेलाच मिळणार आहे.
Author: Elgar Live News
Post Views: 166