जागतिक मृदा दिन कार्यक्रम मौजा – फुटाणा येथे साजरा

फुटानाः- जागतिक मृदा दिन कार्यक्रम मौजा – फुटाणा येथे आयोजित करण्यात आला यामध्ये कृषी पर्यवेक्षक एम एम जमदाड कृषी पर्यवेक्षक, प्रगतशील शेतकरी किशोर कोरे पदमपुर तसेच एन. आर . कठाणे कृषी सहाय्यक फुटाणा मोठया संख्येने शेतकरी उपस्थित होते यामध्ये मृदा आरोग्य पत्रिका या विषयावर एम एम जमदार साहेब यांनी मार्गदर्शन केले विश्व शेतकरी किशोर कोरे यांनी भाजीपाला लागवड व पिकाची लागवड याबद्दल मार्गदर्शन केले तसेच कृषी सहाय्यक कठाने यांनी माती नमुना कसा काढावे मार्गदर्शन व प्रस्तावना व आभार प्रदर्शन केले करून शेतकऱ्यांची कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: जागतिक मृदा दिन कार्यक्रम मौजा - फुटाणा येथे साजरा, ID: 30375

Ad: MM LIGHTTING (2543)





Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर