देवरीः- भारत सरकार टिव्ही व सोसल मिडीया वर पि एम सौर ही योजना वंचित घटकांसाठी व गरीब लोकांसाठी आवश्यक आहे असे मोठे-मोठे आश्वासन देवुन लोकांची दिशाभुल करित आहे.गोर-गरीब लोकांकडे 180000 ते 220000 हजार रुपये किंमत 3 व्हॅटची किंमत आहे.तेवढे पैसे गोर-गरीब लोकांकडे राहत नाही. तर ख-या गोर-गरीब लोकांना या योजनेचा फायदा होईल का? बॅकेतुन सामान्य लोकांना लोन पण भेटत नाही. बॅकेचे नियम हे गोर-गरीब लोकांना लागुच होत नाही.त्यासाठी शासनाने जे खातेदार आहेत त्यांना लोनची व्यवस्था करुन देण्याची व्यवस्था शासनाने करुन द्यावी.त्यामुळे सामान्य लोक पि एम सौर योजना घरी लावुन आर्थिक बचत करु शकतात.
Author: Elgar Live News
Post Views: 141