सिरपुरबांधः- सिरपुरबांध येथील वाचनालय हे बनवुन सलग 3 ते 4 वर्ष झाले आहे.वाचनालयाजवळ राम मंदिर आहे.राम मंदिर हे रोडच्या लेवल ने बनविले आहे.वाचनालय बनवितांनी जे वाचनालयाचे बांधकाम ज्या पध्दतीने व्हायला पाहीजे होते त्या पध्दतीने झालेले नाही.वाचनालयाचे शो बोर्ड लावले दिसते.वाचनालयाकडे जाण्यासाठी रस्ता नाही.वाचनालय बंद अवस्थेत पडला आहे. सिरपुरबांध येथे वाचनालय आहे यांची शासनस्तरावर नोंद आहे पण प्रत्यक्षात गावात बघितले तर वाचनालय शोभेची वस्तु आहे.गावातील संरपच व सदस्याकडे भरपुर वेळ तक्रार करुन शुध्दा वाचनालयाकडे लक्ष दिल्या जात नाही अशी विद्यार्थ्याची तक्रार आहे.
Author: Elgar Live News
Post Views: 362




