दरवर्षी मिळवु एक वासरु वंध्यत्व निवारणाची कास धरु सिरपुरबांधः- (दि.०८/१२/२०२३ रोज शुक्रवारला) ठिक ०८ वाजे जनावरांची नियमित तपासणी,टळेल शेतक-याची आर्थिक हानी होवु नये म्हणुन पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन ही शिबिरे प्रत्येक गावात राबवित आहे.शिबीरामध्ये जनावराच्या बाबतीत प्रत्येक गोष्टी पशुधारक लाभार्थ्यांना पशुपालन हे शेतीला पुरक जो़डधंदा आहे तरी शेतक-यांनी जास्तीत जास्त गायी,म्हशी,शेळ्या,बैल ठेवावे. शासनामार्फत पशुपालन करण्यासाठी कर्ज योजना शुध्दा आहेत.त्या जास्तीत जास्त उचल करुन आर्थिक उन्नती करावी.शिरपुरबांध येथे एकुण ७८ जनावरा पैकी ०५ जनावरे वंधत्व निवारणाचे होते. लसिकरण करण्यासाठी डॉ.एच.व्ही.खुणे- पशुधन विकास अधिकारी देवरी,डॉ.आर.एस.बनकर- पशुधन पर्यवेक्षक अधिकारी देवरी, उमेश पातोणे,डी.बी. गायकवाड -परिचर,श्री-टि.एस.हुरे-कंत्राटी पर्यवेक्षक,तसेच गावातील पशुसखी- प्रिती गजानन शिवणकर व गावातील नागरिक उपस्थित होते.