राज्य सेवा हक्क आयोग नागपूर विभागाचे आयुक्त संदीप देशमुख यांचा गोंदिया जिल्हा दौरा

गोंदिया, दि.3 : राज्य सेवा हक्क आयोग, नागपूर विभागाचे आयुक्त संदीप देशमुख हे बुधवार दि.4 नोव्हेंबर 2026 रोजी गोंदिया जिल्ह्याचे दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सकाळी 8 वाजता नागपूर येथून शासकीय वाहनाने गोंदिया कडे प्रस्थान. सकाळी 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे आगमन. सकाळी 10.45 वाजता जिल्हाधिकारी गोंदिया यांचेशी चर्चा व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 बाबत सर्व तालुकास्तरीय विभाग प्रमुखांचा आढावा व चर्चा. सकाळी 11.15 वाजता अधिनियमांतर्गत कार्यालय तपासणी- जिल्हाधिकारी गोंदिया सेतु केंद्र/आपले सरकार सेवा केंद्र तपासणी. दुपारी 2 वाजता शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे राखीव. तद्नंतर सोईनुसार शासकीय वाहनाने नागपूर कडे प्रस्थान करतील.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: राज्य सेवा हक्क आयोग नागपूर विभागाचे आयुक्त संदीप देशमुख यांचा गोंदिया जिल्हा दौरा, ID: 31254

Ad: MM LIGHTTING (2543)

Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर