अनुदानावर ज्वारी मिनिकिटकरीता ऑनलाईन अर्ज घेण्यास सुरुवात

गोंदिया, दि.०३ : राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण उप अभियान पौष्टिक तृणधान्य (रब्बी ज्वारी) सन 2026-27 अंतर्गत रब्बी हंगाम सन 2026 या वर्षात रब्बी हंगामामध्ये योजनेअंतर्गत रब्बी ज्वारी मिनिकिट, प्रति मिनिकिट 4 किलो प्रमाणे या घटकांसाठी महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. सदर मिनिकिटकरीता इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलचे mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळावर अर्ज करावेत.
तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी कृषि सहाय्यक, तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी निलेश कानवडे यांनी केले आहे.
Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: अनुदानावर ज्वारी मिनिकिटकरीता ऑनलाईन अर्ज घेण्यास सुरुवात, ID: 31248

Ad: MM LIGHTTING (2543)

Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर