सुधिर मुनगंटीवार यांची दिं. २ जुलै रोजी होणाऱ्या भव्य जाहीर सभा व लाभार्थी संमेलना प्रंसगी गडचिरोली येथे पत्रकार परिषद खासदार अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली