गोंदिया जिल्ह्यातील पोलीस ठाणें अर्जुनी/मोरगाव सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे- 2021 घोषित (Best Police Station-2021)
चोरी करणाऱ्या ४ गुन्हेगारांना अटक, चोरीचे तीन गुन्हे उघड, चोरीच्या गुन्ह्यातील किंमती ७५ हजाराचा मुद्देमाल सायकल, मोटर सायकल, लोखंडी प्लेट हस्तगत, गोंदिया शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी